Monday, January 2, 2017

नमस्कार !
सर्व वाचकांना नवीन 2017 या वर्षाच्या अनंत शुभेच्छा!
या वर्षासाठी तुम्ही केलेले संकल्प पूर्ण होवोत ही सदिच्छा.
 या नवीन वर्षी माझी दोन पुस्तके www.esahity.com या साईटवर प्रसिद्ध झाली आहेत.
शीर्षक आहे उर्दू शायरीचा आस्वाद  भाग 1  व भाग 2 ही दोन स्वतंत्र पुस्तके आहेत. मला खात्री आहे
काव्य व उर्दू शायरी आवडणार्‍या   सर्वांना ती नक्कीच आवडतील. विविध जुन्या व नव्या शायरांच्या
काव्यासंबंधीचे हे ललित लेख आहेत.!
कृपया वाचा व मला प्रतिक्रिया कळवा
धन्यवाद.
संगीता जोशी

No comments:

Post a Comment